इंटरनेट फायदे आणि तोटे ( निवड, धोके आणि वापर)
इंटरनेट हे हजारो कम्प्युटर्सने आणि कॉम्प्युटर नेटवर्क्सने बनलेले जागतिक नेटवर्क आहे. हे जाळे जगभरातील विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी संस्था तसेच व्यावसायिक संस्थामधील हजारो लाखो संगणक एकमेकांना जोडते. इंटरनेटचा आकार, व्याप्ती आणि डिझाईन वापरकर्त्यांना सामान्य पर्सनल कॉम्प्युटरआणि स्थानिक फोन नेटवर्क द्वारा एकमेकांशी संपर्क साधता येऊ लागला आहे. इंटरनेट फायदे - 1) माहिती लगेच उपलब्द होऊ शकते. 2) शिक्षण प्रक्रिया आनंदी, मनोरंजक, आकालानक्षम व परिणामकारक होण्यासाठी इंटरनेटचा वापर करता येतो. 3) इंटरनेटवर विद्यार्त्याना मार्गदर्शनपर साहित्य सहज उपलब्ध होऊ शकते. उदा. लेखी साहित्य, विविध गृहपाठ इ. ...